Neral, India
Payarmal Road, Tapal Wadi, Payarmal
N/A
निसर्गरम्य माथेरानच्या कुशीत वसलेले हे ठिकाण सावंत फार्म. गर्द हिरव्या झाडांनी वेढलेल्या या फार्म हाऊस मध्ये छोटे खानी कार्यक्रमदेखील होऊ शकतात. जसे की वाढदिवस किंवा लग्न समारंभ अत्यंत थाटात आणि निसर्गाच्या सानिध्यात साजरे होऊ शकतात. चार चाकी वाहनांना इथे येण्यासाठी चांगला रस्ता आहे.त्याच बरोबर प्रशस्त पार्किंगची ही व्यवस्था इथे आहे. सुंदर शो च्या छोट्या झाडांनी नटलेल एक छोटं गार्डन देखील आहे. लवकरच पर्यटकांना राहण्यासाठी इथे रुमची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे.
like
Deli
The best companies in the category 'Deli'