श्री.मधुकर हरी गभाले

  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon

Shahapur, India

Home automation company

श्री.मधुकर हरी गभाले Reviews | Rating 5 out of 5 stars (1 reviews)

श्री.मधुकर हरी गभाले is located in Shahapur, India on Hous nombar 204/A,Near Samaj Mandir Hall, Shivaji Nagar Manas mandir Road, NH-3, Asangaon Wast. श्री.मधुकर हरी गभाले is rated 5 out of 5 in the category home automation company in India.

Address

Hous nombar 204/A,Near Samaj Mandir Hall, Shivaji Nagar Manas mandir Road, NH-3, Asangaon Wast

Open hours

...
Write review Claim Profile

श्री.मधुकर हरी गभाले

माझे मुळ अंबेगाव तातुक्यातील गोहे या गावचे असुन श्री.गणपत विठ्ठल गभाले व श्री.चीमा बाबा गभाले यांच्या कडुन मला कुळदैवत आणी मुळा विषयी माहीती मीळाली तसेच आमचे श्री.दशरथ नाना गभाले यांच्या कडुन बरीचशी माहीती कुळाबद्दल मीळाली तसेच मी स्वताश्री.मधुकर हरी गभाले,श्री.शिवाजी नामदेव गभाले,श्री.हरीशचंन्द्र गभाले यांच्या सहकार्याने गभाले परीवार महाराष्ट्र हा व्हाटसप गृप तयार करुन महाराष्ट्रातील गभाले परीवाराला एकत्र आनन्याचे काम केले आता परयंन्त गभाले परीवाराचे दोन परीचय मोळावे पार पडलेत पहीला मोळावा ३० नोव्हेबर २०१८ ला भोसरी येथे पार पडला,२४ फेब्ृवारी २०१९ ला दुसरा मेळावा वडेश्वर येथे गभाले वाडीत श्री.गुलाब गभाले (सरपंच)याच्या घरी पार पडला तेथे गभाले परीवार संघटन ऊभारणीचा र्निणय घेन्यात आला आसुन सभासद निवड करन्यात आली आहे तीसरा गभाले परीवाराचा मेळावा श्री.तु.भो.गभाले यांच्या गावी मान्हेरे ,ता.अकोले,जी.अहमदनगर येथे १९ मे २०१९ला आयोजीत केला आहे