Dondaicha, India
Station Rd
N/A
Nice treatment
like
साई कला हॉस्पिटल हे खूप छान हॉस्पिटल आहे डॉक्टर जयश्री पाटील आणि त्यांच्या नर्स प्रेग्नेंट बाई ची खूप छान पणे काळजी घेतात माझी 10 जुलै 2020 या रोजी साई कलांमध्ये डिलिव्हरी झाली माझी ट्रीटमेंट ही डॉक्टर तोंडगावकर कडे चालू होती पण डॉक्टर तोंडगावकर कडे कोरोना पेशंट सापडल्याने त्यांना कोरं टाईम केले होते अशावेळी आम्ही डॉक्टर जयश्री पाटील यांच्याकडे मला ॲडमिट केले आणि डॉक्टर जयश्री पाटील यांनी मला नॉर्मल डिलिव्हरी झाली.
Deli
The best companies in the category 'Deli'