खामगाव अर्बन को-अॉपरेटिव बैंक, खामगाव

  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon

Khamgaon, India

Private sector bank· ATM

खामगाव अर्बन को-अॉपरेटिव बैंक, खामगाव Reviews | Rating 4.2 out of 5 stars (7 reviews)

खामगाव अर्बन को-अॉपरेटिव बैंक, खामगाव is located in Khamgaon, India on District Buldana, near National High School. खामगाव अर्बन को-अॉपरेटिव बैंक, खामगाव is rated 4.2 out of 5 in the category private sector bank in India.

Address

District Buldana, near National High School

Phone

+91 7263252631

Service options

Drive-through

Accessibility

Wheelchair-accessible car parkWheelchair-accessible lift

Open hours

...
Write review Claim Profile

V

Vaibhav Dhoran

Awesome

P

Pranay Purohit

Its largest co-op bank in the city.

N

Narendra Chaudhary

Dhamvardhini building

P

Pinank Patel

Usefull

N

Nakul Kulkarni

Co op bank

S

Sumit Thakare

class service

S

Sagar Fundkar

Very Efficient Bank श्रमस्य प्रतिष्ठा करौ च बलम् या ब्रिदासह खामगांव अर्बन को - ऑप. बॅँकेची स्थापना - 4 आक्टोंबर 1963 विजयादशमीचे मुहुर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रचारक स्व. वसंतराव कसबेकर यांनी केली़. बॅँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ़. मा. गो. सावजी होते़. केवळ रु़. 25,000/- चे भाग भांडवलावर समाजातील दुर्बल तसेच उपेक्षीत आणि मध्यम वर्गीय पांढरपेशा समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी रा़. स्व़. संघाच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांनी ही बॅँक सुरु केली़. सन 1963 मध्ये लावलेल्या या इवल्याश्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष झाला असून, सभासद संख्या 95000 चे वर आहे़ बॅँकेने सन 2013 मध्ये सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले आहे़. खामगांव सारख्या तालुका स्तरावर स्थापन झालेल्या व बहुतांश शाखा ग्रामिण भागात असलेल्या या बॅँकेने शेडयूल्ड बॅँकेचा दर्जा दि़ 22/05/1999 रोजी व मल्टीस्टेट बॅँकेचा दर्जा दि़ 12/07/2000 रोजी मिळवून देशपातळीवर सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे़. बॅँकेने आर्थिक प्रगती सोबतच सामाजीक क्षेत्रातही मोठे काम करुन सहकाराच्या तत्वाचे सुरुवाती पासूनच पालन केले आहे़.