CHIRAYU CHILDREN HOSPITAL

  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon

Nandurbar, India

Children's hospital

CHIRAYU CHILDREN HOSPITAL Reviews | Rating 2.6 out of 5 stars (2 reviews)

CHIRAYU CHILDREN HOSPITAL is located in Nandurbar, India on 12,Manik Nagar Near State Bank of India, Dhule Road Nandurbar. CHIRAYU CHILDREN HOSPITAL is rated 2.6 out of 5 in the category children's hospital in India.

Address

12,Manik Nagar Near State Bank of India, Dhule Road Nandurbar

Open hours

...
Write review Claim Profile

R

Rakesh P

Doctor and Hospital Hospital Staff

M

Most Powerful Worker

बकवास आरोग्य सुविधा... सर्वात महत्वाचे म्हणजे डॉक्टरने काहीही सल्ला दिलेला नसताना आणि मी उद्या बाहेरगावी जात आहे तुम्ही दुसऱ्या डॉक्टर कडे जा असं सांगायचे सुद्धा पैसे घेतले... ज्या ज्या इतर हॉस्पिटल कडे रेफर केले जाते त्या त्या ठिकाणी डॉक्टर चे कमिशन असेल म्हणुन पाठवितात असे वाटते, कारण त्याच आरोग्य सुविधा आणि तपासण्या किमान 25 ते 30% कमी दरात इतर ठिकाणी उपलब्ध होतात... म्हणुन रुग्णसेवा ही ईश्वर सेवा न मानता फक्त पैसा म्हणजेच सर्व काही या अनुषंगाने वागणूक मिळत असल्याची भावना मनात येते... कृपया संबंधितांनी आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून रुग्णसेवा करण्याला प्राधान्य द्यावे इतकीच माफक अपेक्षा...