कृष्णाई मल्टि सर्विसेस नंदुरबार

  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon

Nandurbar, India

Tax preparation service· Cafe

कृष्णाई मल्टि सर्विसेस नंदुरबार Reviews | Rating 4.8 out of 5 stars (8 reviews)

कृष्णाई मल्टि सर्विसेस नंदुरबार is located in Nandurbar, India on 46A, Desaipura, Sonabai Nagar. कृष्णाई मल्टि सर्विसेस नंदुरबार is rated 4.8 out of 5 in the category tax preparation service in India.

Address

46A, Desaipura, Sonabai Nagar

Phone

+91 9860936035

Open hours

...
Write review Claim Profile

P

pankaj lonari

Very smooth and positive experience. extremely cooperative and helpful support. Must go for all Krushani Multi services wishes.

G

gopal Patil

Excellent service. Owner is honest, loyal and good human being who loves to help people.

R

Rajendram Mahale

Good service for visiting one s ...

S

SANJAY PATIL

Best luck thanks

H

Harshjeet empire

Nice

R

Rajendra Patil

सांगितले ले काॅम्पूटरची आॅनलाईन कामे त्वरीत करून देतात. रिसपेक्टूव आहेत. नेट ला स्पीड चांगले आहे. समजने वालोकों इशारा काफी है.अशी कामे करतात वाजवी मजूरी घेतात. लूटमार नाही. सखोल ज्ञान आहे असे बरेच काही करतात वेळेच बंधन नाही. रात्री पहाटे कामे करतात त्यांच जीवन या मुळे सफल झाले आहे. सरकारी नोकरीची कामे तर यू करून टाकतात.

V

Vinay Salunke

कृष्णाई मल्टी सर्व्हिसेसच्या माध्यमातून जवळपास सर्व वैयक्तिक असो अथवा शालेय काम अत्यंत जबाबदारीने व सहज असे मार्गदर्शन, कामे चांगल्या पद्धतीने व सहकार्य भावनेने केली जातात. थोडक्यात "हाक दिली तर साद मिळते. "

S

Suresh Tawade

श्री कृष्णाई मल्टी सर्व्हिसेस नंदुरबार चे संचालक श्री. नाना नेरकर सर हे नंदुरबार जिल्ह्यातील उत्कृष्ट सेवा देणारे व्यक्ती असून सर्व प्रकारचे ऑनलाईन कामे एकाच ठिकाणी व अचूक करून दिले जातात.कोणकडूनही न सुटणारी ऑनलाईन समस्या येथे तात्काळ सोडवली जाते. शासनाचे नवनवीन परिपत्रके,शासन निर्णय नुसार सर्वात प्रथम अभ्यास पूर्वक व अद्ययावत साॅफ्टवेअरवर ऑनलाईन कामे करून दिले जातात. विद्यार्थी ऑनलाईन माहिती, शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रिया, वेतन आयोग निश्चिती,वेतन आयोग फरक इ.कामे साॅफ्टवेअरवर अचूक मुदतीत करून दिले जातात. कोणतेही काम घेऊन गेल्यास सकारात्मक मार्गदर्शन करून मार्ग काढून देतात.केव्हाही फोन केला तरी फोन रिसिव करून प्रतिसाद मिळातो.कृष्णाई मल्टी सर्व्हिसेस नंदुरबार व धुळे जिल्ह्यातीलअधिकारी, मुख्याध्यापक कर्मचारी, विद्यार्थी, व सर्वसामान्य माणसांची कामे एकाच छताखाली केली जाऊन उत्कृष्ट सेवा दिली जाते. कृष्णाई मल्टी सर्व्हिसेस नंदुरबार या संस्थेची भविष्यात उत्तरोत्तर प्रगती होवो हि सदिच्छा व भावी वाटचालीत हार्दिक शुभेच्छा!( श्री. सुरेश बापू तावडे केंद्रप्रमुख )