Palghar, India
Chinchani, Dahanu
N/A
+91 2525242126
Nice
like
Nice school
Kool place
तारापूर एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना ९ जानेवारी १९४४ रोजी स्थापना झाली. पहिल्याच वर्षी संस्थेने इयत्ता पाचवी ते मॅट्रिकपर्यंतचे हायस्कूल सुरू केले. आरंभी या शाळेत इंग्रजीत शिक्षण दिले जायचे. स्वातंत्र्योत्तर काळात मराठी माध्यमातून शिक्षण देण्यास सुरुवात झाली. तारापूर परिसरातील अग्रगण्य अशा शैक्षणिक संस्थेच्या रा. हि. सावे विद्यालयाचे माध्यमिक व प्राथमिक विभाग आणि गो. शि. बर्वे हा पूर्वप्राथमिक विभाग आहे. तसेच न्यूक्लिअर फ्रेन्ड्स इंग्लिश स्कूल आणि ह. द. (भाऊसाहेब) सावे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान व वाणिज्य अशा दोन शाखा आहेत. संस्थेमार्फत संचालित विद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच क्रमिकेतर उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते.
Deli
The best companies in the category 'Deli'