Palghar Mahiti is located in Palghar, India on 64, Amber Shopping Mall, 2nd Floor. Palghar Mahiti is rated 4.6 out of 5 in the category advertising agency in India. पालघरच्या सर्व नागरिकांसाठी विशेषतः व्यावसायिक लोकांसाठी आनंदाची बातमी. नवनिर्मित पालघर जिल्ह्याबद्दलची व्यावसायिक माहिती देणारे संकेतस्थळ विकसित झाले आहे. त्या संकेतस्थळाचे नाव आहे palgharmahiti.com. या संकेतस्थळावर पालघर जिल्ह्यातील प्रत्येक विभागांची सविस्तर माहिती उपलब्ध असणार आहे. विशेषतः व्यावसायिकांसाठी व नागरिकांसाठी ह्या संकेतस्थळाचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. कारण कुठलीही माहिती कधीही मिळविण्यासाठी नेहमीच अडचण तयार होत असते म्हणून ह्या संकेतस्थळाच्या आधाराने सर्व माहिती एका click मध्ये उपलब्ध होऊ शकते. ह्या संकेतस्थळाचा उपयोग शाळा-कॉलेज मधील मुलांपासून ते गृहिणी, कर्मचारी वर्गापर्यंत सर्वांनाच होणार आहे. विशेषतः नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी आपला व्यवसाय संपूर्ण पालघर जिल्हा व जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा प्रसिद्धीस नेता येईल. हे संकेतस्थळ तयार करण्यामागचा मुख्य उद्देश की पालघर जिल्ह्यातील लोक-समुदाय समृद्ध, विकसित व आर्थिक दृष्टीने समृद्ध व्हावा. धन्यवाद !
Address
64, Amber Shopping Mall, 2nd Floor
Company size
11-50 employees
Headquarters
Palghar, Maharashtra