Pandharpur, India
Chouphala
N/A
Small compact temple of Sant Tukaram great poet,singer saint,Yitthal bhakta.
like
Ok
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बीजोत्सवानिमित्त दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. देहूनंतर डोर्लेवाडीतील या संत तुकाराम महाराज मंदिरात बीजोत्सवानिमित्त सर्वात जास्त भाविकांची गर्दी होते. फुलांचे कीर्तन वै.ह.भ.प. काळे महाराज यांच्या कण्हेरी येथील गादीवर असलेले ह.भ.प.श्री. कोकाटे महाराज यांचे असते.
Deli
The best companies in the category 'Deli'