Pandharpur, India
Jijau Nagar, Prahlad Nagar
N/A
बांधकाम शास्त्र . स्वप्नपूर्तीचे एक प्रभावी माध्यम. हे पूर्णपणे निसर्ग नियमांवर आणि शास्त्रीय सिद्धांतांवर आधारित एक प्रेरणादायी पुस्तक असून एकूण सात प्रकरणांत विस्तारलेले आहे. पुस्तकातील एक एक प्रकरण आपल्याला स्वप्नपूर्तीचा दिशेने कसे पुढे जायचे याचे मार्गदर्शन करेल. हे पुस्तक पी. डी. एफ. स्वरूपात मिळणार असून पुस्तक खरेदी करणाऱ्या प्रत्येकास हमखास बक्षीस देखील मिळणार आहे. तसेच पुस्तकाची मूळ प्रत प्रिंट स्वरूपात देखील मिळणार आहे. तर मग या सुवर्णसंधीचा लाभ आपण नक्की घ्यायलाच हवा.... Youth Enterprises Thanks
like
Deli
The best companies in the category 'Deli'