Pandharpur, India
Mahadwar Rd, Chouphala
N/A
महाद्वार घाट पंढरपूर हा घाट विठ्ठल मंदिराच्या पूर्व दिशेस आहे समोर घाटावरून घाटाच्या पूर्व दिशेस पुंडलिकाचे मंदिर आहे त्याचप्रमाणे अनेक संतांचे मंदिर आहेत संत तुकाराम पुंडलिक यांचे आई वडिलांचे मंदिर संत अमळनेरकर यांचे समाधी मंदिर घाटाच्या उत्तर दिशेस शिंदे सरकार वाडा त्यांचे द्वारकाधीश मंदिर त्याचप्रमाणे दुसर्\u200dया उत्तर दिशेस होळकर यांचा वाडा त्यातील राम मंदिर आहे असा हा पंढरपुरातील अतिशय प्राचीन घाट चंद्रभागेच्या तिरी पंढरपुरातील येणारा वारकरी ह्या घाटावरून चंद्रभागेच्या आंघोळीला जातो
like
Deli
The best companies in the category 'Deli'