Parbhani, India
Gandhi Park
N/A
+91 9892049174
९७०९७४४५२८ हा नंबर असणारा माणूस बिहार चा असून तो मी बँकेचा अधिकारी आहे असे सांगतो व तुमचा एटीम नंबर व पिन सांगा नाहीतर तुमचे बँक खाते बंद होईल असे सांगतो.त्यामुळे कृपया हया नंबर वरून फोन आला तर अपल्या बँक खात्यचे विवरण सांगू नका.
like
Deli
The best companies in the category 'Deli'