Pune, India
Narayan Baug Rd, Kudale Baug, Vadgaon Budruk
N/A
+91 9822027172
Environment is good, provided hospital facilities and nursing care. Very caring
like
Good staff and family environment. Happy with services.
Very nice
माझा अनुभव फारसा चांगला नाही. हो, स्टाफ ,रुम सर्व छान आहे. पण management विषयी अतिशय वाईट अनुभव आला. जोपर्यंत आमचा पेशंट तिथे होते , तोपर्यंत सर्व ठिक चालले होते, थोडक्यात आमच्याकडून कधी पैसे देण्याची वेळ आली की वेगवेगळ्या options सांगत (Google pay, paytm etc.) आणि लगेचच पैसे घेतले जात होते. आमचा माणूस expired झाल्यानंतर ही पूर्ण रक्कम घेतली तेव्हाच death body आम्हाला दिली.आणी आता जेव्हा आमचे deposit त्यांच्याकडे आहे तर आता महिना झाला पण ते आम्हाला अनेक कारणे सांगून आमची रक्कम literally देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे.शिवाय त्या deposit मधून बरेच पैसे काटछाट करून आम्हाला सांगत आहे. It's very very horrible experience as we are belongs from very normal family.. आम्ही आमच्या परिस्थितीची त्यांना पहिल्या दिवशीच कल्पना दिली होती.
Deli
The best companies in the category 'Deli'