Pune, India
9X5XHFM
N/A
Wheelchair-accessible entrance
Very nice rural place
like
Very nice place this gaon my friend should be stay there.
त्र्यंबकेश्वर मंदिर हिवरे पुणे सासवड रोड वर (बोपदेव घाट) या मार्गावरून हिवरे गावात हे मंदिर आहे मंदिराच्या समोर ओढा आहे चारी बाजूनी तटबंदी असून त्यावर जाण्यासाठी मार्ग आहे आत मुख्य मंदिर सोबत मारुती आणि गणपती मंदिर आहेत मंदिरा समोर दिपमाळ आहे आणि नंदी आहे मंदिराच्या बांधकामा वरून हे 17 व्या किंवा 18 शतकातील असावे असे वाटते छत घुमटाकार असून मुख्य गाभाऱ्यात आहे परिसर अतिशय प्रसन्न आहे.
संपूर्ण पुरंदर तालुक्यातील गावकुस असलेले एकमेव ऐतिहासिक गाव...
Deli
The best companies in the category 'Deli'