Pune, India
Ambegaon BK
N/A
आंबेगाव ग्राम पंचायत मधील अंगणवडी केंद्र एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत चालवली जाणारी ही महाराष्ट्र सरकारची बालवाडी. परिसर तितका मोठा नाही पण, छोटस खेळण्याचं मैदान, शेजारी एकीकडे जिल्हा परिषद ची मराठी शाळा आणि दुसरीकडे जवळचं प्राथमिक आरोग्य केंद्र. अशी ही अंगणवाडी.
like
Deli
The best companies in the category 'Deli'