Pusad, India
Sub District Hospital Rd
N/A
Clean hospital, ICU service available.skin specialist and Gen physician.cardiology specialist.good service.parking available.good staff.pathology available.
like
आंबेकर हॉस्पिटल हे बस स्टँड जवळ होते. हे आता इथून स्थानांतरित होऊन सरकारी दवाखाना समोरील भव्य वास्तू मधे चालू झाले आहे. इथला स्टाफ चांगला आहे. हे एक हार्ट स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे. डॉक्टर पण योग्य ट्रीटमेंट देतात तसेच पेशंटची योग्य निगा राखली जाते त्यामुळे अल्पावधीतच हे हॉस्पिटल पुष्पावती नगरीमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
Deli
The best companies in the category 'Deli'