Sangamner, India
Rangargalli Rd, Bazarpeth
N/A
पेटिट विद्यालय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र होते,तेथूनच सगळया घडामोडी चालत असत,प्रिन्सिपॉल लेले यांचे योगदान मोठे होते.एल.ए.देशपांडे यांनी हायस्कुलवर तिरंगा झेंडा फडकवला होता.शाळेत चालणाऱ्या गणेशोत्सवात गणपतीच्या मूर्तीच्या डोक्यावर मुकुटाऐवजी टिळक पगडी असे. पुढे तेथे शारदोत्सव सुरु झाला.या दोन्ही उत्सवात राष्ट्रभक्ती जागवली जाई. स्वातंत्र्य लढ्याची महती सांगितली जाई.
like
Deli
The best companies in the category 'Deli'