Umbraj, India
NH 48
N/A
Best service seen well arrangements sufficient parking,proper seeting arrangements best for all type of functions
like
Nice place
Good
OsM place for marriage
सुंदर आणि प्रशस्त हॉल आहे. चारही बाजूने मोकळा असल्याने वारा चांगला येतो आणि हवा खेळती राहते, त्यामुळे जास्त गरम होत नाही. साधारण ५०० पेक्षा जास्त माणसं बसू शकतात. डायनिंग हॉल वेगळा आहे, बऱ्यापैकी मोठा आहे. पार्किंग ची जागा थोडी कमी आहे, साधारण १५-२० ४ चाकी गाड्या बसू शकतात. रूम्स मोठ्या आहेत, फक्त बाथरूम व्यवस्थित करण्याची गरज आहे.
Deli
The best companies in the category 'Deli'